लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये घेतल्याशिवाय माघार नाही; 'स्वाभिमानी'च्या आक्रोश पदयात्रेला शिरोळमधून सुरुवात - Marathi News | Swabhimani Shetkari Saghtana protest march for second installment of Rs 400 for sugarcane started from Shirol | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये घेतल्याशिवाय माघार नाही; 'स्वाभिमानी'च्या आक्रोश पदयात्रेला शिरोळमधून सुरुवात

३७ साखर कारखान्यांवर २२ दिवस ५२२ कि.मी पदयात्रा ...

साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे १४८३ कोटी रुपये थकविले - Marathi News | 1483 crore rupees have been exhausted by the sugar mills to the farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे १४८३ कोटी रुपये थकविले

साखर आयुक्तालयाकडून आदेश आल्यानंतर सर्व निकष लावून एफआरपी वसुलीसाठी संबंधित कारखान्याची मालमत्ता जप्त करणे, कारखान्याला टाळे ठोकणे. कारखान्यातील साखर बाहेर न पाठवणे अशी कारवाई करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. ...

साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे १४८३ कोटी रुपये थकविले; काय कारवाई होणार याकडे लक्ष  - Marathi News | 1483 crore rupees spent on farmers; Pay attention to what action will be taken | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे १४८३ कोटी रुपये थकविले; काय कारवाई होणार याकडे लक्ष 

सर्व कारखाने राजकीय नेत्यांशी सबंधित असल्याने काय कारवाई होणार, याकडे लक्ष आहे. ...

थकीत पगारासाठी पन्नगेश्वर साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Attempted self-immolation by employees of Panngeshwar Sugar Factory for arrears of salary | Latest latur News at Lokmat.com

लातुर :थकीत पगारासाठी पन्नगेश्वर साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

पन्नगेश्वर साखर कारखान्यातील सुरक्षा, इलेक्ट्रिशियन विभागातील कर्मचाऱ्यांचे मागील १५ महिन्यांपासून पगार थकले आहेत. ...

'स्वाभिमानी'ची आक्रोश पदयात्रा उद्यापासून, शिरोळमधून प्रारंभ होणार - Marathi News | Swabhimani Farmers' Association will hold a protest march from tomorrow to demand the second installment of sugarcane at Rs 400 per tonne | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'स्वाभिमानी'ची आक्रोश पदयात्रा उद्यापासून, शिरोळमधून प्रारंभ होणार

३७ साखर कारखान्यांवर २२ दिवस ५२२ किलोमीटर निघेल ही पदयात्रा ...

राज्यात आठ साखर कारखान्यांनी दिला एफआरपीपेक्षा जास्त हप्ता - Marathi News | Eight sugar mills in the state paid installments higher than FRP | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात आठ साखर कारखान्यांनी दिला एफआरपीपेक्षा जास्त हप्ता

गेल्या हंगामातील उसाला एफआरपीपेक्षा अधिक पैसे दिलेले पुणे आणि अहमदनगर परिसरातील साखर कारखान्यांचा आदर्श घेतल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील ४०० रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याची कोंडी फुटणार आहे. ...

गाळप हंगामाचा निर्णय बुधवारी - Marathi News | Judging of the season on Wednesday | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाळप हंगामाचा निर्णय बुधवारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समिती हा निर्णय घेण्यात येणार असून, या बैठकीला उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. ...

यंदा साखर कारखान्यांना करावी लागणार ऊस दराची स्पर्धा - Marathi News | This year the sugar mills will have to compete on the price of sugarcane | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा साखर कारखान्यांना करावी लागणार ऊस दराची स्पर्धा

येणारा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऊस तोडणी व वाहतूक दरात वाढ करण्याची मागणी ऊस तोडणी कामगार व वाहतूक संघटनेतून होत आहे. उसाला तीन हजार रुपये प्रतिटन दर देण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. ...